pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

शुभ दुपार

0

तिरके कटाक्ष..... ........................ कटाक्ष  २९ वा. ' शिरा ' आणि त्यातील ' साखर.' .....................,...................... मित्राकडे गेला होता, पोहे मिळालेच, बरोबर शिरा ही होता. गरम गरम... ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Shashikant Harisangam

वालचंदनगर इंडस्टीज वालचंदनजर (पुणे) कंपनीतून प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतीष्ठानची साहित्यभूषण परीक्षा गुणवत्तेत पास, वाचनाची खुप अावड. लेखनाची तशीच जबरदस्त अावड. अाजवर शंभराहुन अधिक कथा ,तेव्हढेच लेख, काही कविता, महाराष्टातल्या मान्यवर मासिके व महाराष्ट टाईम्स, लोकमत, केसरी,नवराष्ट मूंबई, पुण्यनगरी, दैनिकातून प्रसिध्द. लेखन चालू अाहेच. सतत. सर्व प्रकार शिकण्याचा प्रयत्न. ऐक कथा संग्रह मेघमल्ह र नाव वर पुण्याच्या पुष्पक प्रकाशनने तर्फे प्रकाशित. १६६७ पासून लेखन.अाजवर स तत्यानं चालू. लेखनातून व्यक्त होत माणसं जोडण्याचा छंद. व्हाटसअप, फेसबुक, शेअरचॅट, अाणि अाता प्रतिलिपी मराठी सर्वावर सक्रिय सहभाग.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.