pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

स्पर्श वेडा

4.6
7679

आभासी दुनियेच्या "टच" पेक्षा वास्तवातील स्पर्शाचे महत्त्व सांगणारी कथा

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अनिल मोरे

मी जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी तसेच एक माजी सैनिक आहे. वाचण्याची तसेच लिखाणाची आवड आहे. मनातील भावना शब्दात ओवण्याचा प्रयत्न करतो. सुज्ञ आणि संवेदनशील वाचकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील लिखाण करण्याचा मानस आहे... आपल्या सदिच्छा आणि शुभाशीर्वाद असावे 🙏🏼🙏🏼😊 जय हिंद .... हम ही नवोदय हो

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sonika Palwankar "Sonika Palwankar"
    08 मार्च 2019
    काय लिहू माहीत नाही पण असं वेड आपण पण लावून घ्यावी अशी इच्छा झाली आहे. सुंदर लिखाण,सुंदर विचार मांडले आहेत...खूप छान..👌🏻👌🏻👌🏻👍🏻
  • author
    शब्दवेडी
    31 ऑगस्ट 2019
    कोणाचं 4 तासाचं भाषण ऐकूनही तीळभर डोक्यात राहत नाही, अन् कोणी 4 मिनीटात एका लेखाच्या माध्यमातून अगदी मनाच्या तळाशी असलेल्या कोपर्‍यात अलगदपणे हक्काची जागा मिळवून घेऊ शकतो, याचा अंदाज आजच आला... असे वेडे कमीच भेटतात, माणुसकीच्या स्पर्शासाठी आसुसलेले... आज वाटतंय, आभासी जगात ईतके रममाण झालोय फक्त फोनमधून टच मध्ये आहोत प्रत्यक्षात मात्र कोसो दूर पळतोय, खरं तर हेच कळत नाही कोणापासून दूर पळतोय स्वतःपासून की इतरांपासून.... वाचून अंतरमनात डोकावयला लावणारा हा लेख कदाचित त्याची जागा कायम मनात ठेवून राहील... खूप छान लिहिलंत सर... 👌👌
  • author
    तृप्ती
    30 ऑक्टोबर 2019
    अप्रतिम .. अप्रतिम ... अप्रतिम .. असे वेड सगळ्यांनाच लागायला हवे ... आभासी दुनियेत रमण्यापेक्षा प्रत्यक्ष नजरेसमोर असलेले जग जगायला हवे ... आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तर त्या आभासी दुनियेतील कोणी येत नाही तर आपण जोडलेली मानसे च येतात आपल्यासाठी धावून ... त्यामुळे फक्त फोन मधे न राहाता आपल्या आजूबाजूच्या जगात रममाण व्हा जास्त मित्र भेटतील