"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर ...