pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुधारक आगरकर

4.1
2048

गोपाळरावांचा जन्म १८६६ मध्यें झाला. ते मोठे हूड होते. खेळाडू वृत्तीचे. क-हाड जवळच्या टेंभू गावीं बाळपण गेलें. कृष्णेच्या पाण्यांत तासन्तास डुंबायचे. पुढें व-हाडांत अकोल्यास शिकायला गेले. घरी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    rohini lokhande
    12 ऑगस्ट 2018
    परखड आणि सुधारणावादी विचारांचा त्यागी पुरुष म्हणजे आगरकर . त्यांच्या विचारांना आणि कृतीला सलाम.
  • author
    JAYESH PAWAR
    13 नोव्हेंबर 2021
    आगरकरांचा जन्म १८६६ नव्हे तर १८५६ मध्ये झाला.
  • author
    pooja patankar
    26 सप्टेंबर 2020
    अगरकर हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    rohini lokhande
    12 ऑगस्ट 2018
    परखड आणि सुधारणावादी विचारांचा त्यागी पुरुष म्हणजे आगरकर . त्यांच्या विचारांना आणि कृतीला सलाम.
  • author
    JAYESH PAWAR
    13 नोव्हेंबर 2021
    आगरकरांचा जन्म १८६६ नव्हे तर १८५६ मध्ये झाला.
  • author
    pooja patankar
    26 सप्टेंबर 2020
    अगरकर हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत