नाव:- अनिल सा.राऊत
जन्मतारीख:- १८ नोव्हेंबर १९७९
शिक्षण:- दहावी आय.टी.आय.इलेक्ट्रीशियन
व्यवसाय:- शेती
इतर:-
१) दैनिक कटूसत्यमध्ये पाच वर्षे सहसंपादक
२) याच दैनिकाचे पाच दिवाळी अंक संपादित
३) १९९८ पासून लेखन
४) दै.पुढारी,दै.लोकमत,दै.संचार,दै.देशोन्नती,दै.केसरी व अनेक दिवाळी अंक,मासिके,साप्ताहिके यामधून साहित्य प्रकाशित
५) तुझ्या विरहात जळताना... हा काव्यसंग्रह प्रकाशित
६) कवितेत सर्व विषय हाताळले असून हा काव्यसंग्रह फक्त प्रेमकवितांचा आहे.
७) मराठी भजन ' रुप तुझे परमेशा ' आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवर प्रसारीत
८) हिंदी भजन 'कृष्ण कन्हैया तेरे नाम की ' यु ट्यूब वर रिलीज
९) आगामी अनेक मराठी चित्रपटासाठी गीतलेखन
१०) मसुटा या मराठी चित्रपटासाठी संवादलेखन
संपर्क:- 98908842289890884228
E mail:[email protected]
Blogs:-
http://shabdakalyanchagandh.blogspot.com/
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा