pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुख...आणि झोप

4.8
12

सुख म्हणजे नक्की काय हे कळलं तर सुखाची झोप

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
संजय स गुरव

मी संजय..एका छोट्या खेड्यात वाढलेला व सध्या कोल्हापूरसारख्या शहरात वास्तव्य करणारा सामान्य माणूस.शिक्षण एम ए बीएड, पण वैद्यकीय क्षेत्रात रमलेला..मी प्रचंड वाचतो... पुस्तके आणि माणसंही.. तसा कमी बोलतो..पण जे बोलतो ते मनस्वी... सुचतं ते शब्दांत मांडतो...आपल्या प्रतिक्रिया व सुचना सदैव स्वीकार..✍️🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    03 जून 2020
    दोन्ही परिस्थितीत दुःखही आहे आणि सुखही आहे.. आणि सुखाची झोप ही सुख अनुभवल्या वरच मिळते.. पण कधी कोणी, जे आहे त्यात सुखी राहिले आहे का?? असते तर सुखाची झोप पण मिळाली असती... रचना खूप छान केलीये सर 😊
  • author
    05 जून 2020
    खुपच छान.. खरं तर दोन्ही नाण्याच्या बाजुच असतात , असे म्हणायला हरकत नाहि.. सर लेखन शुभेच्छा..
  • author
    सिध्दलिखित
    03 जून 2020
    वाह सर.. खुप छान... दोन्ही परिस्थिती खुप सुंदर शब्दांत मांडल्यात आपण... 👌👌👌👌