pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

संस्कार

4.5
80769

<p>संस्कारांचा ठेवा जात-पात, पैसा, शिक्षण ई. नुसार ठरत नाही तर जीवनमुल्य काय आहेत त्यावर मिळतो.&nbsp;<br /> हाच संदेश मला अनाहूतपणे मिळाला तो रेल्वेच्या एका डब्ब्यात&hellip;.&nbsp;</p>

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रसाद भि. देशपांडे

प्रसाद भिमराव देशपांडे जन्म तारीख : १९-१०-१९८१  मूळ गाव: परभणी (महाराष्ट्र) व्यवसाय: नोकरी (बडोदा, गुजरात) लहानपणापासूनच वाचनाची खूप हौस. शाळेत असल्यापासून लेख लिहिणे कविता करणे हे छंद होतेच.  नियमित वाचनाने त्याला एक आयाम प्राप्त झाला असे म्हणता येईल. व्यवसाय जरी यांत्रिकी असला तरी मनात भावनांचा ओलावा टिकवून ठेवलाय तो केवळ वाचन आणि लिखाणामुळेचं. मित्र परिवार आणि नातेवाईक ह्यांच्या नेहमीच्या प्रोत्साहनाने लिहायचा हुरूप वाढतो आणि मनोगत व्यक्त करायची इच्छा जागी राहते .    ​   Prasad B. Deshpande Cell: 096876 98271

टिप्पण्या
 • author
  तुमचे रेटिंग

 • एकूण टिप्पणी
 • author
  Ajay Khodake
  17 मे 2018
  स्वाभिमान हि एकच गोष्ट अशी आहे कि जी तुम्हाला श्रीमंत बनवते,पैशांनी नाही तर मनाने. मस्त अनुभव 👌👌👌
 • author
  23 जुलै 2018
  अगदी खरे आहे.....संस्कार हे फक्त शिक्षणाने येत नाहीत.... शालेय शिक्षणहे तुम्हाला ज्ञान देते , समृद्ध बनविते.....पण अवांतर वाचनाने (अर्थातच साने गुरुजी , संस्कारक्षमपुस्तके) आपल्याला त्या ज्ञानाचा उपयोग कसा करवा हे कळते....संस्कारांनी व्यक्ती नम्र बनतो...विचारी व सहनशील बनतो.
 • author
  विशाल जाधव "स्व"
  09 ऑगस्ट 2018
  एक नंबर...अप्रतिमच!! पण संस्कार घरांबरोबरच शाळेतही आपसूक होतच असतात, (त्या मुलाच्या तोंडूनच तसं एक वाक्य आलेय ) .....पण ते कसं आणि कितपत स्विकारतो हे त्यांच्या जडणघडणीवर,घरच्या वातावरणावर ठरते.... खूप सोप्या शब्दांत संस्कार म्हणजे नेमकं काय ?! हे दाखवून दिलंत धन्यवाद 🙏👏👏👏👌👍