pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

#सूर्याची सावली

236
3.8

#सूर्याची सावली.... "#अन् पहाटे कादंबरी संपवून वाटलं बापाच्या उबदार मिठीला,  कधीच न सुटणारी अशी  घट्ट"मिठी" मारावी"... #काल राज्यशासन पुरस्कार प्राप्त लेखक मित्र "नितीन थोरात" लिखित "सूर्याची सावली" ही कादंबरी हातात पडली. #मूळात नितीन थोरातांच्या सर्व बारा कादंबऱ्या वाचलेल्या परंतु त्या बाराही कादंबऱ्यामधे मनाला सर्वात जास्त भावलेली निर्मिती म्हणजे "सूर्याची सावली". लेखक जेंव्हा कादंबरीची सुरुवात या वाक्यापासून  करतो की, "#पुरुष जेंव्हा बाप होतो तेंव्हा त्याच्यातली आई जन्म घेते" अन् तेंव्हाच ...