सप्रेम नमस्कार सर्वाना . मला वाचनाची आवड आहे.संत साहित्य खूप आवडतात मी लेखन वैगरे काही करत नाही पण ईश्वर कृपेने जे स्फुरल ते तुमच्यासोबत वाटून घ्यायची सद्इछ्या आहे चुकलं काही तर नक्की सांगा लिखाण वाचन झालंयवर समीक्षा नक्की द्या चांगलं वाईट जे असेल ते सांगा कारण मला सुधारणा जास्त महत्वाची वाटते , स्वीकारणे ही हिम्मत, सुधारणे ही नियत या प्रमाणे आयुष्य जगते .आजून उत्तम विचार मांडता आले तर समाधान वाटेल . साधं जीवन आवडत धन्यवाद👏👏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा