pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

स्वप्न

7538
4.0

घड्याळाचा काटा जसजसा ८ च्या जवळ जायला लागला, तसतशी रिमा अस्वस्थ व्हायला लागली. तिच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागली .तिने हळूच कानोसा घेतला.सर्व जण बाहेरच्या खोलीत ,सकाळची कामे करत होते.तिने धडपडत ...