pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तसे कर्ज..

557
4.6

तसे कर्ज काढू घरावर किती; तुझ्या नोकरीच्या बळावर किती. पगारात भागत नसावे तुझे; उधारीत आणू गं साखर किती. दिला एक सल्ला कि उपवास कर; चणे-शेंगदाण्यात ढेकर किती. तुला भेट व्हावी असे वाटते; तुही कापले ...