निघून जा ना तू माझ्या आठवणीतून तुला नाहीये हक्क त्याचा का सारख त्रास देतोस कधी कधी रडवुन जातोस अश्रू पुसायलाही थांबत नाहीस कोण आहेस नक्की तू समोर आलास की हृदय माझं राहत नाही त्याला तुझी ओढ लागते ...