pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तू मला खूप आवडतोस रे !

299
5

जस जसे दिवस उलटत होते, तसे साक्षीचे अन  माझे मैत्रीच्या एका मोठ्या झाडात रुपांतर कधी झाले, ते कळलेच नाही.  निबाच्या मोठ्या गोल झाडाखाली दररोज क्लास सुटल्यावर आम्ही बसायचो तेव्हा ती जीवनातले सर्व ...