pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तुझे अबोल राहणे बरे नाही

56
5

भाव मनात लपवून  असे अबोल राहणे बरे नाही मैत्रीच्या या प्रेमळ नात्याकडे तुझे दुर्लक्ष करणे बरे नाही... घुसमट मनांची कशाला मनाला जाळणे बरे नाही बघून तू आरशात नेहमी ते नजर झुकवणे बरे नाही... ...