pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तुझ्यात जीव रंगला...

7
5

रंगता रंगता जीव तुझ्यात कसा रंगला गं दंगता दंगता जीव तुझ्यात कसा दंगला गं //१// गुंतता गुंतता धागा प्रेमाचा कसा गुंतला गं रुतता रूतता काटा पायात कसा रुतला गं //२// लिहिता लिहिता पत्र प्रेमाचे तुला ...