नाव : वैभव गोविंदराव कुलकर्णी जन्मतारीख : ०४/१२/१९८२ राहणार : मुळचा जालना , सध्या : कामोठे , नवी मुंबई . व्यवसाय : नोकरी छंद : वाचन ,लेखन , निसर्गाची आवड, लहानपणापासून वाचनाची आवड त्यामुळे कविता करण्याची आवड निर्माण झाली. मित्र आणि नातेवाईक यांच्यामुळे कविता लिहिण्याचा प्रवास सुरु झाला. माझ्या काही कविता व चारोळ्या वृतपत्र आणि दिवाळी अंकामध्ये प्रकशित.तसेच अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभाग.प्रातिनिधिक संग्रहात कविता प्रकाशित.माझा "ज्योत पेटवू नव्या युगाची"
हा काव्य संग्रह प्रेरणा प्रकाशन तर्फे प्रकाशित.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा