तुझ्या आठवनींचा विसर मजला कधीच पडणार नाहि .. हा ऋतु आता असाच बहरेल तो कधीच झडणार नाहि .. विसरायच म्हंटल तर ते आता तरी कधीच शक्य नाही.. तुझा माझ्यातला दुरावा .. मलाच नेमका कलत नाही ...