pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

त्या रात्री

29290
4.4

माझं सहजच दरवाजाकडे लक्ष गेलं. माझ्याकडून तो उघडा राहिला होता मघा. तो बंद करण्याकरता मी गेले. दरवाजा लावताना तो भयानकपणे करकरला. माझ्या अंगावर शहारा आला. कधीपासून म्हणतेय शीतलला ही दरवाजाची ...