pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

उदार आनंदराव

4.3
3330

सुरगावचे पूर्वीचे वैभव आज उरले नव्हते. एक काळी ते लहानसे खेडे परंतु गजबजलेले असे. सुरगावचे नाव सर्वांना माहीत. कारण तेथील जमीनदार आनंदराव म्हणजे कर्णाचा अवतार. ते जमीनदार होते परंतु दिलदार होते; उदार ...

त्वरित वाचा

Hurray!
Pratilipi has launched iOS App

Become the first few to get the App.

Download App
ios
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaishali Mangela
    18 ജൂലൈ 2017
    असेच आदर्श गावं संपूर्ण भारतात होवोत
  • author
    Mala Sabnis
    05 ജനുവരി 2022
    बोध घेण्यासारखी कथा आहे
  • author
    Dhanaji Kempatti
    23 മാര്‍ച്ച് 2018
    कथा खूप छान आहे
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaishali Mangela
    18 ജൂലൈ 2017
    असेच आदर्श गावं संपूर्ण भारतात होवोत
  • author
    Mala Sabnis
    05 ജനുവരി 2022
    बोध घेण्यासारखी कथा आहे
  • author
    Dhanaji Kempatti
    23 മാര്‍ച്ച് 2018
    कथा खूप छान आहे