अलगद स्पर्शते भास तुझे मनाला ; तुझा अबोला खूप छळतो गं या जीवाला ; कळतच नाही, का रुसलीस तू अशी ; वाऱ्याच्या गंधांशी, नसतेस तू जशी ; लक्ष त्या ओठांवर, हसू नसतेस आता ; छंद त्या गुलाबी गाली, ...