pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आईचा खांदा खांद्यावर डोके ठेवून कुशीत तुझ्या शिरले न कळत खांद्यावर माझे ओझे टाकले कशाची ना पर्वा मला सोबतीला खांदा तुझा अडचणीच्या वेळी सतत भविष्यातील तो आधार माझा रडल्या वरही तो मिळतो ...