pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

न लिहिलेली पाने

4.0
31498

संयुक्ताच्या नेहमीच्या मागणीला आदित्य कंटाळला होता . सतत वेळ कसा द्यायचा हिला ? रेवतीला जाऊन सहा महिनेही झाले नव्हते. तिच्या प्राणांतिक आठवणीने त्याचा जीव व्याकूळ होत होता . पण आता त्याचे ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

बाहेर रखरखीत उन्हे असताना.. मनात आभाळाचे करडे मोहक रंग उतरून आले तर.... खूप दिवसांच हरवलेलं.. काहीतरी अचानक सापडले तर जीव घुसमटत असतानाच.. धीर एकवटुन...एकदा मनात डोकावले तर. डोळे बंद झाले तर... श्वास संगीत झाले तर... मौनात समाधी लागल्या लागल्या कुठुनतरी ओल्या मातीचा , शुभ्र मोगऱ्याचा दरवळ आला तर.. रंध्रे रंध्रे पुलकित होऊन एखादे जूनेच गीत..भाव लेऊन कानात रुंजी घालत असेल तर.. काहीच बोलावसं वाटतं नसेल.. आणि फक्त आहे त्या क्षणांशी एकरूप होणे जास्त आनंददायी आणि हवेहवेसे वाटत असेल तर.. हे जग जादूभरल्या गोष्टींनी चालत असते त्यातलीच एखादी जादू आपल्या मनावर फिरली तर... ह्यातच तर अलौकिक शक्ती आहे.. आहे त्या स्थितीचा...मनावर कुठलाही परिणाम न करून घेता जगात टिकून राहता येत असेल तर... तुम्ही सर्वात सुंदर आहात. देह..वाचा..या जाणिवांपलीकडे अस्तित्वात आहात.... हे बुद्धितून मनात प्रवेश करत पेशीपेशीत भिनायला लागले तर.. ही आलेली धुंदी..प्रत्यक्ष अनुभवत असताना... एक गोष्ट सारखी जाणवत राहिली.. मी देहापलीकडे निरोगी..ताजी आणि नुकतीच उमलती आहे... तर तर... आपल्या आसपास असणाऱ्या कैक सुखांचा अचानक साक्षात्कार होतो. हसायला..जगायला..आणि...रुणझुणायला काय लागत असते एवढे ? डॉ. प्रेरणा

टिप्पण्या
 • author
  तुमचे रेटिंग

 • एकूण टिप्पणी
 • author
  विनायक
  16 फेब्रुवारी 2018
  घडायला अस घडू शकत, पण हीच योग्य वेळ असते आपण घेतलेल्या निर्णयाला प्रामाणिक राहून त्या निर्णयाला न्याय देण्याची
 • author
  vinayak Naik "विनू"
  11 सप्टेंबर 2017
  अप्रतिम कथा आहे .प्रेमाची एक वेगळी परिभाषा असते हे या कथेत कळते
 • author
  Seema Kamble
  22 फेब्रुवारी 2018
  Story apurn vatali
 • author
  तुमचे रेटिंग

 • एकूण टिप्पणी
 • author
  विनायक
  16 फेब्रुवारी 2018
  घडायला अस घडू शकत, पण हीच योग्य वेळ असते आपण घेतलेल्या निर्णयाला प्रामाणिक राहून त्या निर्णयाला न्याय देण्याची
 • author
  vinayak Naik "विनू"
  11 सप्टेंबर 2017
  अप्रतिम कथा आहे .प्रेमाची एक वेगळी परिभाषा असते हे या कथेत कळते
 • author
  Seema Kamble
  22 फेब्रुवारी 2018
  Story apurn vatali