pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वैष्णवी

24
5

मैत्रिण माझी भारी .. आहे वैष्णवी प्यारी .. आहे खूपच हुशार बोलते कमीच फार .. संगणकामध्ये रुची आहे फारच तिची ... तिचपाशी नाती - गोती असती सदा सारे सोबती ... थोडा रागीट स्वभाव मनी सदा निर्मळ भाव ... ...