pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वाल्या कोळी

29
5

तमसा नदीच्या काठावर एक अरण्य होतं. अरण्य तसं घनदाट. या अरण्यातून जायचे म्हणजे भीतीच वाटायची.थोडीशी पाऊलवाट.दाट झाडी मधूनच कानावर पडणाऱ्या श्वापदांच्या डरकाळ्या.त्यामुळे जाणारा येणारा वाटसरू जीव ...