pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
प्र
প্র
പ്ര
પ્ર
प्र
ಪ್ರ

वय वर्ष 75 +

4.1
6992

वय वर्ष 75 + रहायला रेंज हिल्स.... उदरनिर्वाहाच साधन शून्य... मुलगा शिकला.... मोठा झाला....निघुन गेला... नातु मोठ्या इंग्रजी शाळेत शिकतोय... त्या नातुच या आजोबाला खुप कौतुक.... घरी आजारी म्हातारी ( ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रशांत कुलकर्णी

प्रशांत पद्माकर कुलकर्णीजन्म तारीख : 5 ऑगस्ट 1973पुणेस्वतः चा पुण्यात व्यवसाय..भटकंती आणि फोटोग्राफी हे आवडते छंद.लहानपणी प्रचंड वाचन केलेले आणि लिखानाची आवड.मला एक गोष्ट नक्की माहीत आहे आपल्यातले असे बरेच जण आहेत की ज्यांना काही कारणास्तव ( अगदी बक्कळ पैसे असून सुद्धा) फारस कुठे जाता येत नाही...बरीच कारण असतात...कधी काही शारीरिक व्याधी...कौटुंबिक अडचणी...ऑफिसच्या रजा...घरगुती समस्या...किंवा कधी कधी आर्थिक विवंचना... या सर्वांना आपण काही फ़ोटो आणि प्रवास वर्णन या माध्यमातून काही क्षण आनंदाचे, त्या ठिकाणाच्या प्रचितीचे देवु शकलो तर एक मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळते अस मला तरी वाटत म्हणून मी प्रवासाच्या पोस्ट टाकत असतो... भटकंती आणि फोटीग्राफीच्या माध्यमातून व आपल्या तोड़क्या मोडक्या शब्दात, भेट दिलेल्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिति, तिथल्या लोकांचे रहाणीमान,तिथले काही ख़ास वैशिष्ट, तिथली संस्कृती, तिथल्या खाद्य पदार्थांची खासियत ई गोष्टी मांडून, लोकांना अवगत करून देणे ही एक माझी आवड.धन्यवादप्रशांत कुलकर्णी पुणे 9860026499

टिप्पण्या
 • author
  तुमचे रेटिंग

 • एकूण टिप्पणी
 • author
  Satish Thombe
  04 मे 2017
  काय कराव हेच कळत आता माणसे शहरी जाली दान परीमिता नाही शहरी लोकंात
 • author
  16 ऑगस्ट 2017
  एक कडवं सत्य समोर आणलंत
 • author
  🌹
  10 मे 2021
  आजची जीवन जगण्याची पाश्चिमात्य पद्धती आणि उच्च शिक्षण ह्या गोष्टींमुळे अमुलाग्र क्रांती घडली भारतीय संस्कृती पूर्ण लयाला गेली. आणि कष्टकरी आई बाबां ना शिक्षित मुलांनी अक्षरशः रस्त्यावर आणलंय. नव्वद टक्के हि स्थिती आहे मन सुन्न होते. आमच्या परिसरात एक बाई अशाच काही सा प्रकार आहे तीन चार पिशव्या घेऊन बसते. लोक तिला पिटाळून लावतात. बसू देत नाही ती दुसरी कडे गेली कि तेच अशी वणवण फिरते. खुप वाईट वाटते. तिचा मुलगा शिक्षक सुन शिक्षिका आहे आता सांगा कोणी काय करू शकते??