pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

(पडदा उघडतो, डॉक्टरचं केबिन. रंगमंचाच्या मध्यभागी डॉक्टरची खुर्ची आणि डेस्क आहे. उजव्या बाजूला विंगेत दरवाजा आहे. डाव्या बाजूला डॉक्टरची ऍसिस्टेन्ट "रीटा"ची बसण्याची खुर्ची आहे. डॉक्टर आपल्या ...