pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

विराम-चिन्हे

5
122

जेव्हा जीवनलेखास जगतीं प्रारंभ मी मांडिला, जो जो दृष्टिंत ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला ! बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे, तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोंहीकडे ! आहे काय जगांत ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.