pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

व्याकुळ एक रात्र

4.2
52310

आयुष्यातील काही रात्री "अबोल" असतात काही "बोलक्या" असतात मात्र काही रात्री तहानलेल्या आणि "व्याकूळ" राहून जातात.अशाच एका रात्री योगायोगाने भेटलेल्या एका तरून आणि तरुणीच्या भावनिक क्षणांचा उलगडा ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय भिंगारदिवे

माझे नाव अक्षय भिंगारदिवे. राहणार-अहमदनगर. मी पेशाने फ्रिलांस डिजिटल मार्केटिंग 'कंटेंट रायटर' आहे. तसेच छायाचित्रण व भ्रमंती या माझ्या आवडी आहेत. त्यामुळेच 'कविता,लेख,चारोळ्या आणि कथा' यांसोबत वेळोवेळी ज्या प्रकारची भावनिक मनस्थिती असेल अगदी त्या प्रकारचं लिखाण मी करतो. यावेळी प्रतिलिपीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी एक मनमोकळा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे की, माझं लिखाण आणि सोबतच मी लिहिलेली पात्र आपल्याला अगदी जवळची वाटतील. प्रतिक्रियांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : 9595557685 फेसबुक लिंक : https://www.facebook.com/iamakshaytb इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/iamakshaytb

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Aniket Kadam
    14 सप्टेंबर 2017
    अरे त्या बिचारीला पण सारी बदलायला द्यायची कि रे !!!
  • author
    राजू
    01 सप्टेंबर 2019
    यामिनीचे पाय उलटे निघतील किंवा ती ड्रॅक्युला वगैरे निघेल...असा काहीसा सस्पेंस वाटत होता. पण ही चक्क रोमँटीक कथा निघाली 😂
  • author
    Priya Shinde
    15 जुलै 2019
    kiti sundar lihita tumhi..... khup chan...... khrch shabd nahiyt..... tumchya katha manala sparsh krtat.......