अंतर मनात तूच सख्या , स्वप्नातही दिसतो मला , हसरा चेहरा बघता तुझा , जीव गुंततो तुझ्यात माझा , अंतरी भाव तुझ्या प्रितीचे , उमलते सारखे , तुझे विचीत्र वागणे , करते त्याला परके ... ...