pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

यम

4
5

वाट पाहतेय मी मृत्युची रोज रोजचा अपमान सुख कुणाकडून नाही. जन्माला का घातलस ते ही कळत नाही नको आता उगाचच ‌स्धप्न दाखू त्यापेक्षा चालती फिरती आहे तेव्हाच ने मला यम राजा तु तरी सुख दे मला ...