एकदिवस मला माझ्या मित्राने विचारलं , कविता सुचते कशी आणि हे शिकवत कोण ? त्यादिवशी मी ही कविता लिहली , फुल घेऊन आपण हार किंवा गजरा कसा गुंफतो , तसेच शब्द घेवुन कविता गुंफली जाते फक्त माझ्या कडचा ...
आई मज धागा देते ,
तीच शब्दांची माळ गुंफते
छोट्या छोट्या गोष्टीमधून
पुरून उरेल तितकं शिकवते
तिच्या कडला धागा म्हणून
मी सुनंदासूत लिहतो
अन मी शब्द गुंफून देतो ....
- सुनंदासुत
सारांश
आई मज धागा देते ,
तीच शब्दांची माळ गुंफते
छोट्या छोट्या गोष्टीमधून
पुरून उरेल तितकं शिकवते
तिच्या कडला धागा म्हणून
मी सुनंदासूत लिहतो
अन मी शब्द गुंफून देतो ....
- सुनंदासुत
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा