तो आणि ती समुद्राच्या किनाऱ्यावर बसले होते.सुर्य अस्ताला चालला होता.सोनेरी लालसर रंग सभोवताली पसरला होता.दुरवरुन येणा-या लाटेचे खळखळणे त्यांना जाणवत होते. कीतीतरी दीवस ते एकमेकांना टाळत आले होते ...