सकासकाळी भाच्याचा फोन आला "मामा पोरगी बघीतल्या मला पसंद हाय.. तुम्ही येऊन बाकीच ठरवून जावा...." आता सांगलीवरन एवढ्या लांब फक्त पोरगी बघायला जाणं मला परवडणार नव्हत पण समद्यात धाकटा व लाडका भाचा नाय बी म्हंता इना... त्याला येतो म्हणून सांगितलं .... भाच्यान येतानाच सांगितलं व्हत येताना केळाची फनी व काय काय सामान लागतपोरी बघायषजाताना घेउन या... (म्यापण चांगल्या पन्नासभर पोरी बघीतलेल्या त्यामुळ सामानाची लिस्टच चांगलीच डोस्क्यात व्हती,,) .. तासगावात गेलो लागलीच केळ व साहीत्या घ्याव म्हणलं गाडी बाजूला ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा