नमस्कार वाचक हो ,
वाचकांशिवाय लेखनास काही अर्थ नाही ...
ज्यांनी माझे लेखन वाचले आहे , त्यांचा मी खूप आभारी आहे .
जे माझे फॉलोवर्स आहेत त्यांचाही मी अत्यंत आभारी आहे .
तसेच कुठलं लेखन वाचून आपण माझे फॉलोवर झाला आहात ? कृपया सांगावे .
एक विनंती -
कृपया माझी एखादी कथा आवडली असल्यास आपण माझ्या इतरहि कथा वाचाव्यात .
प्रतिक्रिया द्याव्यात .
किंवा इमेल वर संपर्क साधावा
[email protected]
अदाबेगम ही कथा विशेष वाचावी किंवा प्रतिलिपी FM वर ऐकावी
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा