pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

डिअर नवरोबा

4.7
2487

जेंव्हा तू सारखारीसारखा गोड असतोस, मी समजते, काहीतरी घडणारं आहे जेंव्हा तू कारल्यापेक्षा कडू असतोस, मी समजतें, काहीतरी घडलं

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मिला देवेन

 मी उर्मिला देवेन, तुम्ही मला इथेही वाचू शकता http://www.urpanorama.com/मराठी-ब्लॉग्स/ . https://www.facebook.com/manatlyatalyat/ माझे लेख वर्तमान पत्रात, मॅगझीन आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्लॉगिंग साईट्स वर प्रकाशित होत असतात. मी IT फिल्ड मध्ये कार्यरत असून. लिखाणाची आवड जोपासते. माझा स्वतःचा NGO आहे.http://edu.dasucs.com/ त्या मार्फत वर्षभरात अनेक लहान सहान प्रोजेक्ट सुरु असतात. गडचिरोली जिल्यातल्या नक्सलाईट भागात गरीब गरजू मुलांसाठी शाळा आहे. इथे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय आहे. स्त्रीविषय विषय हाताळणं आणि त्याला वेगवेगळ्या माध्यमातून मांडणं मलाआवडत. अशियन PMS सपोर्ट सेंटर ची मेम्बर आहे. धन्यवाद !!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Anand Salve
    31 ऑगस्ट 2019
    आजच्या बायकोबांना असं एव्हढं समजणं कठिणचं म्हणा? शून्यातून विश्व निर्माण करताना त्याची जी दमछाक होते ती वेगळीच. आणी नवरोबानं घरी आल्यास विचारलं तर त्रास करून घ्यायची पुर्ण ब्रम्हांडा च्या बायकोबां चीच सवय दिसते. आणी खूप छान शब्द रचना केली आहे अप्रतीम 👌👌👌👍
  • author
    Archana
    01 सप्टेंबर 2019
    चुकून लेखिका म्हणून तुझं नाव लागले काय.. हाहाहा.. अगदी ditto .. म्हणूनच मी वाचक तू लेखिका.. सही.
  • author
    P K "PK_Belle _Amme"
    14 सप्टेंबर 2019
    Lai Bhari...samast sritayani aaplya navroba la share karave asech...khupach chaaan