pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

भितीचा स्पर्श !

4.4
18792

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे भक्कम आहेत  कॉपी करण्याचा जराही प्रयत्न नको ..कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल -------डॉ .प्रेरणा पारवे -सिंह        रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

बाहेर रखरखीत उन्हे असताना.. मनात आभाळाचे करडे मोहक रंग उतरून आले तर.... खूप दिवसांच हरवलेलं.. काहीतरी अचानक सापडले तर जीव घुसमटत असतानाच.. धीर एकवटुन...एकदा मनात डोकावले तर. डोळे बंद झाले तर... श्वास संगीत झाले तर... मौनात समाधी लागल्या लागल्या कुठुनतरी ओल्या मातीचा , शुभ्र मोगऱ्याचा दरवळ आला तर.. रंध्रे रंध्रे पुलकित होऊन एखादे जूनेच गीत..भाव लेऊन कानात रुंजी घालत असेल तर.. काहीच बोलावसं वाटतं नसेल.. आणि फक्त आहे त्या क्षणांशी एकरूप होणे जास्त आनंददायी आणि हवेहवेसे वाटत असेल तर.. हे जग जादूभरल्या गोष्टींनी चालत असते त्यातलीच एखादी जादू आपल्या मनावर फिरली तर... ह्यातच तर अलौकिक शक्ती आहे.. आहे त्या स्थितीचा...मनावर कुठलाही परिणाम न करून घेता जगात टिकून राहता येत असेल तर... तुम्ही सर्वात सुंदर आहात. देह..वाचा..या जाणिवांपलीकडे अस्तित्वात आहात.... हे बुद्धितून मनात प्रवेश करत पेशीपेशीत भिनायला लागले तर.. ही आलेली धुंदी..प्रत्यक्ष अनुभवत असताना... एक गोष्ट सारखी जाणवत राहिली.. मी देहापलीकडे निरोगी..ताजी आणि नुकतीच उमलती आहे... तर तर... आपल्या आसपास असणाऱ्या कैक सुखांचा अचानक साक्षात्कार होतो. हसायला..जगायला..आणि...रुणझुणायला काय लागत असते एवढे ? डॉ. प्रेरणा

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sandip Patil zadokar "Sandy"
    18 मई 2019
    माफ करा पण विस्कटलेली वाटली अन अन पात्रांचे संबंध एकमेकांसोबत जुळत नव्हते,शंतनु कोण ही ओळख अगोदर दिलीच नाही,अन तो कसा अचानक कथेत अवतरला समजले नाही,ती स्त्री पिच्छाच कोण होती,निदान तिची पाश्वरभूमी काय होती हे कळले नाही
  • author
    aishwarya
    14 जून 2019
    लोकांना वाकडे बोलून स्वतः खुप भारी समीक्षक आहोत असे दाखवायचे असते. मी वाचली आहे स्टोरी. five stars देते तुम्हांला डॉक्टर प्रेरणा आणि अनेकांनी वाचली आहे त्याच्या कमेंट पण वाचल्या त्यामुळे अशा दीड दमडीच्या लोकांचे काहीही ऐकू नका . कथेला डोकं आणि पाय नाही म्हणणाऱ्या या बाई अर्धवट डोक्याच्या दिसत असून लेखकांनी अशा लोकांना सरळ इग्नोर करावे ..hate story सारखे सिनेमे बघणारे हेच असतात ज्यांना मराठी कथेतल्या sensuality ने मळमळ होते ..दांभिकपणा नुसता. हिच लोकं असतात यांना मराठी लिहायला बोलायला लाज वाटते .
  • author
    11 मई 2019
    💦 प्रेरणा ताई...... Best 👌 भय कथा.... मोजकेच पात्र.... योग्य कथानक व वातावरण निर्माण केले आहे. अप्रतिम लिखाण शैली. 💐🎈🌷🙏🌷🎈💐