pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

स्पेसवती - UFO alien अंतराळ कथा

4.6
4774

जर कधी मानव वस्ती असलेल्या इतर समृद्ध ग्रहांशी पृथ्वीचा संपर्क आला आणि संबंध प्रस्थापित झाले तर मानवाची वर्तवणूक त्यांच्यासोबत कशी असेल या कल्पनेवर आधारित माझी कथा स्पेसवती नक्की वाचा.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Dhanashree Salunke

मी धनश्री, प्रतिलिपिच्या माध्यमातून मी माझं तोडकं-मोडकं लिखाण कथेच्या , लेखाच्या आणि कवितेच्या स्वरूपात तूमच्या समोर मांडत आहे.लिखाणात सुधारणा करून दरवेळी काही तरी नवीन लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करेल.आशा करते तुम्हाला ते आवडेल. -धनश्री 🙂 ,पुणे इंस्टाग्राम : writer_dhanashree_salunke Fb : dhanashree.salunke.24 Fb Page :fb/ ityadi1

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Netradeep Joshi "Legend"
    22 डिसेंबर 2020
    जबरदस्त कथा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌................खूपच सुंदर कथा........आणि खरंच अस होऊ शकत भविष्यात मानव खरोखरच खूप नीच आहे.........स्वार्थासाठी काही नीच लोक काहीही करू शकतात हे अगदी खरं आहे मी देखील एलियन वर एक कथा लिहिली आहे....जमलं तर वाचा😊.......तुमच्याइतकं चांगलं नाही लिहिलंय....पण प्रयत्न केला आहे
  • author
    Girish Patel
    10 जुलै 2019
    कथा खूप छान आहे परंतु खूप लहान देखील आहेत आपल्या कथा छान असतात आपल्याला विनंती आहे की अशीच मोठी अवकाश कथा लिहावी
  • author
    दीपा देशपांडे
    10 जुलै 2019
    खूप छान लिहिले आहे. माणसाच्या स्वार्थी वृत्तीचे सुंदर चित्रण. स्पेडवतीचे character Chan रंगवले आहे.