अप्रतिम कथा आहे....!!!
खरच आज देखील समाजात मुलीच स्थान हे दुय्यमच आहे.आज देखील मुली ह्या नकोशा वाटतात.त्यांच्यावर कुटुंबात भावनिक अत्याचार देखील केले जातात.काय करतात ओ लोक अस...?
मुलगा मुलगी हा भेदभाव खरच करायला नकोय आजच्या समाजाने.मुलांपेक्षाही मुली ह्या आई-वडीलांवर खूप प्रेम करतात.एक वेळी मुलगा आई-वडीलांना त्रास देईल मात्र मुली कधीही अशा करणार नाहीत.खूप प्रेम असत त्यांच त्यांना जन्म देणा-या आई वडीलांवर...!!!
पण मुलगी म्हणजे दुस-याची धन याच विचारापायी आज देखील समाजात मुलींना अगदी पोटात असतांनाच मारल जात.परंतू आजच्या सुशिक्षीत समाजाने मुलगा मुलगी हा भेदभाव आता तरी कृपया करू नये.मुलीला समानतेची वागणूक दिली पाहिजे.....!✍️💐🙏
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात