pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

दिल दोस्ती यारी - निकाल

17 सप्टेंबर 2019

नमस्कार लेखकवर्ग, 

आपल्या सर्वांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं म्हणजे मैत्रीचं ! स्थळकाळाचं कसलंही बंधन नसणारा हा मैत्रीचा धागा धरूनच या मैत्रीदिनानिमित्त आपल्याला कथा, कविता आणि पत्र लिहिण्याचं आव्हान केलं गेलं. आपण सर्वांनी हे आव्हान अगदीच लिलया पेललं आहे. दुनियादारी अनुभवताना या दिल दोस्तीने पावलोपावली दिलेल्या आधारानेच अनेकांचं जगणं कसं सुसह्य केलं आहे, हे अनुभवताना डोळ्यांच्या कडा अनेकदा ओलावल्या. तर काहींनी त्यांच्या मैत्रीच्या भावना अगदी हलक्या फुलक्या पण मजेदारपणे रंगवल्या. कवितेत मात्र मैत्रीचे बंध अगदी तरलपणे उमटले आहेत.

आपण सारेचजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, तो 'दिलदोस्तीयारी' : कथा, कविता आणि पत्र - लेखन स्पर्धेचा निकाल आपल्यासमोर जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे, अशी आम्ही आशा बाळगतो. 

वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग ह्या तीन निकषांवर टीम प्रतिलिपिचा निकाल खालीलप्रमाणे :
 

मैत्र जीवीचे - कविता मैत्रीच्या 

प्रथम क्रमांक :

जगात भारी... आपली यारी !

साईप्रसाद बोभाटे

जगात भारी... आपली यारी ! 

द्वितीय क्रमांक

तुझी माझी मैत्री

यशश्री पाटील

तुझी माझी मैत्री

ऑनलाईन टॉप १० चा चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग:

content_title author name avg rating rating count readcount Reader Points Rating Count Points Avg Rating Points Final Mark Rank
जगात भारी... आपली यारी ! साईप्रसाद बोभाटे "Sai" 4.92 95 704 1 1 0.984 0.996 1
तुझी माझी मैत्री यशश्री पाटील "यशिका" 5 3 436 0.619 0.032 1 0.568 2
मैत्री: कधी न तुटणारे बंध.... Ashwini Said 4.81 43 106 0.151 0.453 0.962 0.429 3
मैत्री तुझी न माझी Aboli Dharmadhikari 4.86 7 193 0.274 0.074 0.972 0.398 4
मैत्री Arpita Shinde 4.72 29 79 0.112 0.305 0.944 0.368 5
मैत्रीच नातं उर्मिला देवेन 4.77 13 131 0.186 0.137 0.954 0.366 6
सख्यांनो Archana mhaskar 4.89 28 60 0.085 0.295 0.978 0.361 7
मैत्री प्रतिभा रिसवडकर 4.39 23 105 0.149 0.242 0.878 0.355 8
मैत्री सौ. स्वाती बालूरकर देशपांडे "सखी" 4.7 10 92 0.131 0.105 0.94 0.327 9
मैत्री तूझी... Vidya Mali 4.93 15 57 0.081 0.158 0.986 0.327 10

 

आमची यारी, सखा सोबती : गोष्टलेखन 

प्रथम क्रमांक :

मैत्रीचा खून कथा एका अनोख्या मैत्रीची

धीरजकुमार रामकिसन साळुंके

मैत्रीचा खून कथा एका अनोख्या मैत्रीची

द्वितीय क्रमांक :

यारी तुझी नी माझी

SHIVANI BHANDEKARI "Shivu"

ऑनलाईन टॉप १० चा चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग:

content_title

 

 author name avg rating rating  count readcount Reader Points Rating Count Points Avg Rating Points Final Mark Rank
मैत्रीचा खून कथा एका अनोख्या मैत्रीची धीरजकुमार रामकिसन साळुंके "Dhiruuu" 4.82 33 246 0.133 0.579 0.964 0.452 1
यारी तुझी नी माझी SHIVANI BHANDEKARI "Shivu" 4.82 22 324 0.175 0.386 0.964 0.425 2
सखा सोबती neha ujale 4.84 31 106 0.057 0.544 0.968 0.406 3
एक न विसरणारी एक्झिट ! संतोष D "Santy" 4.86 28 134 0.072 0.491 0.972 0.402 4
आमची यारी neha ujale 4.93 28 93 0.05 0.491 0.986 0.394 5
मैत्री बंध विवेक संदे "विवेक" 4.8 25 39 0.021 0.439 0.96 0.36 6
मित्र प्रेम Vaishali Gondal 5 11 207 0.112 0.193 1 0.354 7
अशी ही मैत्री Vaishali Gondal 5 9 185 0.1 0.158 1 0.34 8
एक भयानक रात्र Suraj Sawant 5 9 82 0.044 0.158 1 0.311 9
फक्त यारी मंगेश उषाकिरण अंबेकर 5 6 86 0.047 0.105 1 0.3 10

 

गेले सांगायचे राहून : पत्रलेखन 

प्रथम क्रमांक:

डिअर नवरोबा

उर्मिला देवेन

डिअर नवरोबा

द्वितीय क्रमांक :

गेले सांगायचे राहून

सागर परब

गेले सांगायचे राहून

ऑनलाईन टॉप १० चा चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग:

content_title author_name avg_rating rating_count readcount Reader Points Rating Count Points Avg Rating Points Final Mark Rank
डिअर नवरोबा उर्मिला देवेन 4.68 57 1068 1 0.891 0.936 0.957 1
गेले सांगायचे राहून सागर परब 4.39 64 318 0.298 1 0.878 0.619 2
तळमळ ( एक पत्र). Kajal Khatal 4.64 36 75 0.07 0.562 0.928 0.408 3
प्रिय दीदीस, ●@Miलिंद_● "(M.K.)" 5 29 92 0.086 0.453 1 0.406 4
न पाठवलेलं पत्र.. Urmila More 4.88 17 119 0.111 0.266 0.976 0.366 5
प्रिय सखे मैत्रिणी Vaishali Gondal 4.92 12 129 0.121 0.188 0.984 0.353 6
डाळिंब अनामिक वानखेडे 5 19 45 0.042 0.297 1 0.345 7
हुंडाबळी ( बाबांना पत्र ) SHIVANI BHANDEKARI "Shivu" 4.83 12 112 0.105 0.188 0.966 0.341 8
गेले सांगायचे राहून नम्रता माळी पाटील "मानसी सरोज" 4.53 15 120 0.112 0.234 0.906 0.341 9
गंध शहाणपणाचा ! शब्द काळजातले 4.88 17 58 0.054 0.266 0.976 0.338 10

 

संपादकीय निवडीच्या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबर ३० रोजी करण्यात येईल. अतिथी संपादक म्हणून मृदगंधा दीक्षित यांची निवड करण्यात आलेली आहे. 

मृदगंधा दीक्षित या प्रतिलिपिच्या विजेत्या लेखिका आहेत.

पुन्हा एकदा विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे टीम प्रतिलिपितर्फे मनापासून अभिनंदन !

विजेत्यांच्या पारितोषिकाची रक्कम पुढील १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.

तसेच विजेत्यांनी आपला संपर्क क्रमांक आपल्या अकाउंटमध्ये अपडेट करावा, ही विनंती. जेणेकरून निकालाबाबत संवाद साधावयाचा असल्यास ते सुलभ होईल.

 

अधिक माहितीसाठी वाचा:  

How we select Top winners:

The column headings in green are the absolute values of parameters, which we take into consideration -

j) Read count - Total 50% read count of the content in the date range 
ii) Ratings count - 25% of ratings 
iii) Avg Rating - Average rating 
iv) Reading time taken ( in seconds) - Actual average time spent on the content, by the readers
v) Actual reading Time (sec) - 25% of How much time does it generally take for anyone to read the content fully
vi) Time factor - ratio of iv) and v) - The higher, this parameter is, it means that readers are actually spending the right amount of time to finish the content fully. In other words, content completion rate is more. 
The column headings in blue are normalization factors - ie) Trying to bring each of the previously mentioned parameters (Read count, Avg rating, Rating count, Time factor), into a single linear scale.

Final mark - Weighted average of the normalized factors.