pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

81+ Marathi Story for Kids | Short Moral Stories in Marathi for Kids

आज गुरुकुल शाळेत मोठं शालेय विज्ञान प्रदर्शन भरलं होतं. शाळेच्या मोठ्या मैदानात मंडप टाकून शाळेचा परिसर सजवला होता. तिथे रांगेने मांडलेले २५ स्टॉल्स होते. २ मोठे टेबल, एक व्हाईटबोर्ड, पेन पेन्सिल अशी जय्यत तयारी सगळ्या स्टॉल्सवर होती. बाहेरगावाहून देखील काही शाळांनी आप-आपल्या संघाना तिथे पाठवलं होतं. स्वतः गुरुकुलच्या देशपांडेबाईंनी २ संघ अतिशय काळजीपूर्वक निवडले होते. त्यांना स्वतः अभ्यास करून मॉडेल्स बनवायला सांगितले आणि त्यांचे विज्ञानशिक्षक ह्या कामात विद्यार्थ्यांना मदत करत होते. तयार ...
4.4 (1K)
87K+ वाचक संख्या