Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
नमस्कार...तर आज मधीरा ला सुरुवात होणार...पण एक महत्वाची बाब मी इथे नव्या वाचकांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला मधीरा मधल्या नायका बद्दल, त्याच्या आधीच्या आयुष्याबद्दल जर व्यवस्थितपणे जाणून घ्यायचं ...
रात्री दोन ते अडीच या दरम्यान अचानक वाजलेल्या फोनच्या रिंग ने अविनाश खडबडून जागा झाला. फोन तोही रात्री दोन वाजता कोणाचा असेल? त्यांना घाईघाईत टेबलाजवळ असलेला नाईट लँप लावला, फोन वर बघितलं तर एजंट चार ...
स्वाहा नारायण धारप मार्च 1993 एका उंच चिरेबंदी दगडांच्या भिंतीत तो लोखंडी गजांचा दरवाजा होता. आतल्या बाजूचा बोल्ट सरकवलेला होता. दरवाजाच्या गजातून दिसत होतं की आत एक सरळ रस्ता गेलेला आहे. पंचवीस ...
ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील पात्र , स्थळ आणि घटना सर्व पूर्णपणे कल्पनेची उपज आहे. याचा कुठल्याही रीतीने वास्तविक जगाशी मुळात भाषेशी संबंध नाही आहे. कुठल्याही समाजाला दुःखविण्याचा ...
(एका सत्यघटनेवर आधारित स्वतः अनुभवलेली कथा आहे स्वतःच्या घरातील कथा आहे.) भाग पहिला करकरीत तिन्हीसांजेची वेळ त्यातून थंडीचे दिवस, त्यामुळे अंधार लवकर पडायचा शिवारातली गुरेढोरे केव्हा घराच्या ...
आज Sarnaik Industry च्या ऑफिस मध्ये खूप गडबड चालू होती. कारण आज शिवम सरनाईक सरांचे सुपुत्र येणार होत. त्यांच्या स्वागताची तयारी चालू होती. सगळा स्टाफ त्याच कामात व्यस्त होता. शिवम ...
दौलत उत्तरार्ध भाग एक मालकांनी सांगितल्याप्रमाणे कमळा पावणे अकराच्या सुमारास गावाजवळील शेतात पोहोचली. कमळा तिच्या आवडत्या झाडाखाली जाऊन बसली. कमळाचे आवडते झाड ज्या वावरात होते, तुकाराम सुद्धा ...
एका वृद्ध पती पत्नीतील रोजचा चाललेला संवाद......................... सकाळची वेळ ..........चहाचा कप .........पेपर. ...... एकंदरीत इतर घरांसारखे वातावरण ......... श्यामलाबाई - अहो, ऐकलंत का ?? भास्करराव ...
सिंदूर दान..( सीजन टू ) भाग त्रेचाळीस दिल्ली - (अश्विनी हॉस्पिटल) "प्रीत भक्तीशी बोलत होती. पण तिने अजूनही निशांत कडे एक नजर ही टाकली नाही. निशांतला ते खूप खटकलं त्याला प्रीत सोबत बोलायचं होतं. पण ...
ती अमावस्येची रात्र होती.... नभात चंद्र नसल्याने सर्वत्र गर्द अंधार दाटला होता. रात्री एक दीड वाजताची वेळ असल्याने अगदी टाचणी पडली तरी आवाज होईल अशी भयाण शांतता होती, मधेच कसली हलकीशी चाहूल ...