pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेरणादायी और नैतिक कथा | Moral Inspiring Stories in Marathi

“आज आपल्या महाविद्यालयात युवा महोत्सव मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आपण गौरव करणार आहोत, ” वाजे मॅडम बोलत होत्या. “मी आता यशस्वी मुलांची नाव घेते. त्यांनी आपले बक्षीस घेण्या साठी पुढे यावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. सर्व प्रथम कु. उर्मिला चव्हाण- “सुगम संगीत” तृतीय क्रमांक. राधिका मोरे “क्ले मॉडेलिंग”, उत्तेजनार्थ. विभोर वानखेडे अँड ग्रुप - समूह गायन. प्रियांका नाचणकर- एकांकिका (प्रथम क्रमांक)……..” मॅडम नाव वाचत होत्या. ती ती मूल पुढे जाऊन आपले बक्षीस घेत होती व मनोगत व्यक्त करत ...
4.8 (14K)
7L+ वाचक संख्या