pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

थ्रिलर स्टोरी | Thriller Stories in Marathi

राधा ही बावरी – तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझाच! प्रेम .. सोपी व्याख्या वाटते ना .. प्रेम करणे सोपे .. विसरणे सोपे .. पुन्हा प्रेम करणे देखील सोपे .. परंतु खरंच “प्रेम” हे प्रकरण इतके सोपे असते का .. काहीसाठी असते .. पण हे माहीत आहेत का की हेच प्रेम काही लोकांसाठी अगदी वेड असते .. प्रेमात वेडे असतात ही लोक .. मग ती स्त्री असो की पुरुष ! असे नाही की फक्त पुरुषच वेडे होतात प्रेमात पण स्त्री देखील प्रेमात ठार वेडी होऊ शकते .. पण हे वेड नुसते वेड नसते तर हा असतो अट्टाहास त्या व्यक्तिला ...
4.6 (120)
3K+ वाचक संख्या