pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेरणादायी और नैतिक कथा | Moral Inspiring Stories in Marathi

परीवार मान्य बलात्कार! भाग दोन.. ती त्याच्या गाडीवर अंग चोरुन बसली होती.पाच मिनिटात तीचे काॅलेज आले.ती उतरली.त्याला "धन्यवाद" म्हणाली.तो पण हसला.तीला म्हणाला"पेपर संपल्यावर घ्यायला येऊ का?"तीने मानेनेच नाकार दिला.तो हसुन निघुन गेला.तीच्या मैत्रिणी तीची वाट बघत होत्या.तीने बाजुला असलेल्या दुकानात चप्पल बनवायला दिली.आणि पेपर द्यायला निघुन गेली... त्या नंतर तो पाच/सहा दिवस दिसलाच नव्हता.तीचे डोळे त्याला शोधायचे.पहिला तो एकदम काळा कळकळीत दिसायचा,पण त्या दिवसानंतर तो तीला जरा वेगळा दिसायला ...
4.4 (1K)
1L+ वाचक संख्या