Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
घाबरट (1) आज नेहमीप्रमाणे उशीरच झाला मला. हे आयटीचे जॉब ना....... पेमेंट तुम्ही म्हणाल तो, काम आम्ही म्हणू ते, तितके आणि तितक्या वेळ! मी MCA ला टॉपर, कँपसलाच चार जॉब खिशात होते.नंतर लगेच जॉब सुरु ...
" शट् यार…. चार्जर कुठे राहीला…. " अक्षता तिच्या मोबाईलचा चार्जर शोधत होती घाईघाईत. कुठे ठेवला ते तिला आठवतंच नव्हतं. तशी अक्षता विसळभोळी नव्हती. तरीही आज तिला चार्जर भेटतच नव्हता. खूप शोधला पण ...
"संध्या..." माझ्या आयुष्यात अनेक केसेस मी हाताळल्या आहेत. पण ती केस विशेष होती. संध्या धावडे ही एक सुंदर नवतरुणी. ती १७ वर्षांची होती. गोरी गोरी पान, मोठे रेखीव डोळे, पण डिप्रेशनमुळे तिच्या ...
••• बायजा बाईची दोन मुलं तापानं फणफणत होती. देवजी भगताने कसलासा मंत्र उच्चारून त्यांच्यावरुन लिंबू-मिरची फिरवून दूर भिरकावून दिली. बायजाचा नवरा-मंगल्या असहाय्यपणे भगताकडे पहात होता. "काय खरं नाय ...
कधी भुत पाहीलय तुम्ही....? किंवा तसा काही अनुभव...? म्हणजे आपल्यासोबत घडलेली ती भयान , अकल्पनिय घटना शब्दातही सांगता येत नाही , मात्र त्या घटनेन आपल आयुष्य मात्र बदलुन गेलेल असत... जीथ असा विचित्र ...
दैवी लीला आपल्या आयुष्याच्या प्रवाहात अनेक चित्र-विचित्र प्रसंग येत असतात. त्या प्रसंगातून अशा घटना घडतात कि काही घटना आपण विसरूनही जातो. तर काही घटना प्रसंगानुरूप आठवतात. काही मनातून विसराव्यात ...
ती पावसाळी संध्याकाळ खिडकी पाशी उभं राहून वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेत होते . पावसाच्या टपोर्या थेंबाना हातात साठवायचा माझा प्रयास सुरु होता. पहिल्या पावसाचा आनंदच वेगळा असतो . बरेच जन भिजण्यासाठी ...
दर दोन आठवड्यातून एकदा मी प्रवास करतोय, काय करणार गावाकडल्यापेक्षा शहरात नोकरी असेल तर मग सगळं सुरळीत होईल,म्हणून मग मामा वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते पाठवायचा, मग मी जाऊन यायचो त्या पत्त्यावर,पण अजून ...
"मैडम आज उठायाचा विचार आहे की नाही... " सुमित गळ्यात टॉय बांधत बोलु लागला तशी पुजा खडबडुन जागी झाली. " अरे देवा... नऊ वाजले....???" ती गडबडीत उठली तसा सुमित म्हणाला... " एे स्टुपिड.... घाई करु ...
चॅटींग Priyu19 : हाय .. झोपला नाहीस अजून? Sam96 : नाही यार अजून जेवण बाकी आहे. Priyu19 : का? अजून का जेवला नाहीस ? Sam96 : मॉम डॅड पार्टीला गेलेत.. मी संध्याकाळी जाम हादडलेलं, अजून भूक हवी तशी ...
(कधीतरी आपण असे अनोळखी भास ऐकतो. त्यावेळी आपल्या अंगावर सणसणीत काटा उभा राहतो. बऱ्याच जुन्या जाणत्यांना असे भास जाणवलेले असतात. कधी काळी एखादा भास आपल्याला सुध्दा होतो. असेच ऐकलेले भास आणि आऽऽभास!) १ ...
मातृदिन आणि अमावस्या स्पेशल! बर्याच दिवसांनी काल मैत्रीण भेटली म्हणाली, "काय ग कुठे आहेस दिसली नाहीस?" मी बोलले,"असते की ग इथेच जरा काम पण असतात बिझी दिवसभर कंटाळा येतो बाई".अग तुला काही कळाले ...
डोअरबेल वाजली. त्याने मनगटावरील घड्याळाकड़े पाहिलं. सकाळचे सहा वाजले होते. गाईड बरोबर वेळेवर आला होता. सकाळी सनराइज पॉइंटने सुरुवात करून संध्याकाळच्या सन सेट पॉइंट पहाण्या पर्यंतचा दिवसभराचा कार्यक्रम ...
"गहिरे पाणी" घड्याळाने बारा टोल दिले. सारे शहर झोपले. पण सुमी....सुमी उठली, दरवाजा उघडून विहिरीच्या दिशेने चालू लागली. विहिरीवर येऊन रहाट ओढणार एवढ्यात यशोदामाई म्हणजे सुमीच्या आईने तिला मागे ओढले. ...
उंदीरवाडी माधवला नोकरीचे लेटर आल्यावर तो खूप खुश होता. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुरजवळच त्याला जिल्हा परिषदेची शाळा मिळाली नोकरी सरकारी असली तरी आवडीची होती. पावसाळी जुलैचा महीना होता. कोकणातले ...