"तू सांग हं अजून काही हवे असेल तर...मी आलेच इतक्यात..."असं म्हणत साम्या वळली आणि तिच्या पार्टनरबरोबर डान्सफ्लोअरवर निघून गेली. त्या आलिशान पार्टीत खूप लाऊड म्युझिक चालू होते आणि इशिताला उगीचच ...