pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अंधार जंगलातील रात्र!

4.4
13506

सत्य आणि आभासाच्या मध्ये पुसटशी रेषा असते. त्या रेषेच्या सीमेपलीकडे मानवी मेंदूची कसोटी लागते. सर्वस्व पणाला लागूनही आभासी जग पाठलाग करतच राहतं!

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dipak Jagtap
    07 फेब्रुवारी 2020
    इंटरेस्टिंग अर्धवट स्टोरी असेल तर लेखका पेक्षा वाचकांच्या डोक्याला जास्त ताण असतो
  • author
    Pramod Sonawane
    19 मार्च 2019
    सर स्टोरी पूर्ण करणार ना???
  • author
    अमोल ठाकूर
    06 मार्च 2019
    खूप छान कथा मंडली आहे .पुढील भागाची वाट बगतोय.... .......... .?👍
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dipak Jagtap
    07 फेब्रुवारी 2020
    इंटरेस्टिंग अर्धवट स्टोरी असेल तर लेखका पेक्षा वाचकांच्या डोक्याला जास्त ताण असतो
  • author
    Pramod Sonawane
    19 मार्च 2019
    सर स्टोरी पूर्ण करणार ना???
  • author
    अमोल ठाकूर
    06 मार्च 2019
    खूप छान कथा मंडली आहे .पुढील भागाची वाट बगतोय.... .......... .?👍