आईला झाडांचं अतोनात वेड ! तिचा तो नाद पूर्ण झाला. जेव्हा दादांनी नवं घर घेतलं तेव्हा ! ते घर म्हणजे जणू शेतात असल्यासारखंच ! चहुबाजूंनी गच्च झाडी आणि मधोमध बंगला ! वेगवेगळ्या वृक्षांनी वेढलेला तो ...