pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आई मी शाळेत जातो, असं म्हणत राजीव शाळेत जायला निघाला.. अरे थांब, आई जवळ येत म्हणाली, मी दिलेला डब्बा पूर्ण खाशील आणि राहूल ला देशील, (राहुल-राजीव जिवलग मित्र,जीव की प्राण, अभ्यास सोबतच ...