pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अभ्यंतर

4.3
1046

मन:शांतिच्या शोधात सम्राट अशोकला अद्वितीय ज्ञानाचा शोध लागतो. एका विशाल समाजव्यवस्थेचा पाया रचणार्‍या सम्राट अशोकची अभ्यासक आणि संशोधक वृती त्यांना एका ज्ञानकोषाची निर्मिती करण्यास प्रवृत्त करते. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Vineeta Shingare (Deshpande)

कविता, लेख, कथा, कादंबरी, समीक्षा, अनुवाद

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vishal "vishu"
    20 जुलाई 2019
    मी सुध्धा याच विषयावर याच स्पर्धेत एक कथा लिहिली आहे पण मला स्पर्धेविषयी ऐन वेळी कळल्यामुळे जास्त खोलात शिरून लिहिता आले नाही अगदी उथळ झालं सगळं पण तुम्ही अगदी तोच विषय माझ्या स्वतः कडून असलेल्या अपेक्षेप्रमाणे लिहिले . मनःपुर्वक धन्यवाद . खरोखर तुम्ही हा विषय अगदी प्रविण्याने हाताळला आहे .
  • author
    NARENDRA OHAL
    22 अप्रैल 2020
    ज्या प्रकारे आपण हे लिखाण केले ते खरेच उत्कृष्ट आहे ...! ज्या पद्धतीने तुम्ही ईतिहास मांडणी केली ति आजकाल कुठल्याही पुस्तकात आजच्या पिढीला वाचायला मिळत नाहीं...!
  • author
    दीपा देशपांडे
    08 अगस्त 2019
    कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला हे सगळेच जाणतात. पण या विषयावरील इतकी अभ्यासपूर्ण आणि सुंदर कथा पहिल्यांदाच वाचायला मिळाली. अभिनंदन.